॥अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त॥ (Avadhootachintan Shri Gurudeva Datta)
॥श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ॥ (Shri Swami Samartha, Jai Jai Swami Samartha)
गुरु ब्रम्हा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मैश्री गुरुवेनमहा//
श्री गुरु दत्तात्रय स्वामी समर्थाय नमः
नि शंक हो,निर्भय हो मन रे...
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ...
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी...
अशक्य ही शाक्य करतील स्वामी...
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय....
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय....
अद्नयेविना काळ ना नेई त्याना ...
परलोकिही ना भीती त्याला....
उगास भितोसी भय हे पालू दे...
जवळी उभा स्वामी शक्ति कलू दे...
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा...
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा .....
खरा होई जागा श्रधे सहित.....
कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त...
कितीसा दिला बोल त्यानीच हाथ....
डगमगु नको स्वामी देतील साथ....
विभूति नमन नाम ध्यानादि तीर्थ ....
स्वमिच या पञ्च प्रनाम्रुतात ....
हे तीर्थ आथाविरे प्रचिती ....
न सोडी स्वामी जे घेई हाथी!!....
http://www.absoluteastronomy.com/topics/Swami_Samarth_MaharajAkkalkot Niwasi Shri Swami Samartha also known as Swami Samartha Maharaj
His assurance
"Fear not , I am always with you!!"
AKKALKOT SWAMI SAMARTHA MAHARAJ KI JAI!
Sai baba let your holy lotus feet be our sole refuge.OMSAIRAM