Join Sai Baba Announcement List


DOWNLOAD SAMARPAN - Nov 2018





Author Topic: बाबा मी काय करु?  (Read 558 times)

0 Members and 1 Guest are viewing this topic.

Offline saisanyog

  • Member
  • Posts: 4
  • Blessings 0
बाबा मी काय करु?
« on: February 05, 2013, 02:41:30 AM »
  • Publish
  • बाबा, माझे सगळे अपराध पोटात घालून मला माफ करा, मी पूर्णपणे तुम्हाला शरण आहे. तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. तुम्हीच माझे पालनकर्ते आहात, तुमच्याकडे मी हट्ट करु शकते किंवा हक्काने काही मागू शकते. पण तुम्ही का असे निष्ठूर झालात, गेल्या 4 वर्षांपासून माझी परीक्शा चालवलीय तुम्ही, एकदा तुमचा निर्णय मला देऊन टाका, आता नाही सहन होत बाबा..कृपा करा माझ्यावर. तुम्ही सर्वसाक्शी परमेश्वर आहात, माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक घटनेचे शिल्पकार आहात. कृपा करा.. मार्ग दाखवा... मला सांगा मी काय करु..?आता अंत नका बघू देवा.. मला मार्ग दाखवा.. ओम साईराम!

     


    Facebook Comments